कलर्स मराठीवरील 'एकदम कड्डक' ह्या कार्यक्रमात ह्यावेळी लावणी ह्या लोककलेवर आधारित परफॉर्मन्स सादर करण्यात आले. पाहूया त्याची खास झलक!